MPSC ची परीक्षा मार्च महिन्यातील या तारखेला होण्याची शक्यता ; विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही

मुंबई >> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे […]

Read More

कोरोना संकटावर आता एकाच उत्तर “ब्रम्हास्त्र” – किशोरसिंग सोलंकी

जळगाव प्रतिनिधी >> संपूर्ण जगात ज्या कोरोना महारोगाने थैमान घातलय त्याला थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या भारतीय आयुर्वेदात आहे असा दावा जळगाव येथील २० वर्षे आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात अनुभव आणि कार्यरत असलेले किशोरसिंग सोलंकी यांनी केला आहे. आणि म्हणूनच एकंदरीत रोगावर अभ्यास आणि संशोधन करून आपण “ब्रम्हास्त्र” या सॅपोनिफायर ची निर्मिती केली आहे. […]

Read More