जळगावात तरुणाने अश्लिल हातवारे करत तरुणीची छेडछाड ; नागरिकांचा तरुणाला बेदम मारहाण

जळगाव >> शहरातील बेंडाळे कॉलेज समोरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणीला अश्लिल हातवारे करून छेड काढणाऱ्या तरूणाला पकडून नागरीकांनी चांगलाच चोप दिला असून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. हा प्रकार दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. अंदाजे अठरा ते वीस वर्षीय तरूणी दुचाकीने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेंडाळे कॉलेज समोरून घरी जात असतांना भारत […]

Read More

जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन ट्रकचालक रफूचक्कर

पारोळा >> शहरातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन चालक ट्रकसह पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पारोळा शहरातील योगेश भोसले, पंढरीनाथ पाटील, किशोर दुसाने, नामदेव वाघ (जळगाव) या चारही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १३० क्विंटल कापूस गुजरात राज्यातील कडी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी अक्कलकुवा […]

Read More

रावेर-चोरवड जवळ ट्रकचा दुचाकीला मागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील चोरवड जवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रल्हाद रूपचंद तायडे (वय ५५ रा मुहोम्मद पूरा बुरहानपुर ) हा आपल्या दुचाकीने बिस्किट व इतर साहित्य विक्रीसाठी रावेरकडे येत होता. चोरवड […]

Read More

राज्य सरकार विरोधी ९ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चा : खा. रक्षा खडसे यांची माहिती

यावल प्रतिनिधी ::> केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधातील दि. ०९ नोव्हेंबर च्या किसान मोर्चा संदर्भात फ्रुटसेल सोसायटी न्हावी ता.यावल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, नारायणबापू चौधरी, फ्रुटसेल सोसायटी चेअरमन शरद महाजन, श्री.किशोर विठ्ठल कोलते, डॉ.भरत झोपे, श्री.गणेश नेहते, श्री.नरेंद्र नारखेडे, श्री.भोजराज बोरोले, श्री.भानू चोपडे, […]

Read More

चिलगाव येथील सभा मंडप परिसरात अतिक्रमण विरोधात मनसे चे निवेदन

जळगाव , भुषण जाधव ::> ४ नोव्हेंबर रोजी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी चिलगाव ग्रा प चे ग्रामसेवक पाटील मॅडम यांना सभा मंडप परिसरातील अतिक्रमण काढणे व दुर्गंधी बाबत निवेदन देण्यात आले. चिलगाव गावात नुकते च बांधण्यात आलेल्या मंगलकार्यालया च्या पश्चिम दिशेने जुलाल नामदेव पाटील यांच्या घराच्या मागच्या बाजूने काही जागा सोडल्याने त्या […]

Read More

चोपडा तालुक्यात भरड धान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> सन २०२०-२१ या खरीप हंगामात शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरड धन्य केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शेतकी संघामार्फत ज्वारी, मका खरेदीसाठी ४ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू होईल. या केंद्रात ज्वारी २६२०, मका १८५० आणि बाजरीला २१५० प्रती क्विंटल हमीभाव देण्यात येईल. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणीसाठी चालू […]

Read More

जळगाव शहरातील महात्मा गांधी व भाऊंचे उद्यान उद्यापासून खुले

जळगाव प्रतिनिधी ::> कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशान्वये शहराचा ऑक्सिजन पार्क असलेले महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ३ नोव्हेंबरपासून ही दोन्ही उद्याने शासकीय नियमांचे पालन करत उघडण्याचे निर्देश महापालिकेने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनला दिले आहेत. त्यामुळे पहाटे ५ ते सकाळी १० व सायंकाळी ५ […]

Read More

वजन कमी करण्यासाठी आम्ही लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करतो

रिड जळगाव टीम ::> लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ पुन्हा सुरू झाल्यानंतर तिच्या कथानकाला नवी कलाटणी देण्यात आली. यात लाडक्या प्रीता आणि करण यांच्यातील काही रोमँटिक प्रसंगांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. काही दिवसांतील चित्रीकरणाचे प्रदीर्घ वेळापत्रक आणि त्यातील धावपळीमुळे श्रद्धा आणि अंजुम यांना खूप थकल्यासारखे झाले होते. शरीरावरील हा थकावटीचा ताण दूर करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा चांगला […]

Read More

गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याने पोलिसांना भोवले ; एपीआयसह सात कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी ::> चाळीसगाव तालुक्यात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगले भोवले आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन पोलिस अधिक्षकांनी बुधवारी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या एपीआयसह सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा आहे, नेत्यांमुळे नव्हे ; गिरीश महाजनांचा नाव न घेता खडसेंना टोला

चाळीसगाव राज देवरे प्रतिनिधी : पक्ष हा लहान असो किंवा मोठा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नेत्यांमुळे पक्ष मोठा होत नसतो. नेते येतात आणि जातातही. कार्यकर्त्यांची फळी पक्षाला मोठे करते. अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराचा उल्लेख न करता आपलं मन मोकळं केलं. मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काय […]

Read More

अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी

जळगाव प्रतिनिधी ::> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्ष / अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा […]

Read More

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून वातावरण बनले ‘ शिवमय !’

● दोन दिवसीय स्पर्धा● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले ‘ एकमेव ‘ साकळी ता.यावल- येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सवानिमित्ताने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसिय ‘ घरीच किल्ले बनवा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तब्बल ३५ तासांच्या जवळपास चालली. अतिशय अभिनव व […]

Read More

साकळीतील भवानी माता परिसरात अंधारमय नवरात्रीउत्सव केला जातोय साजरा

रिड जळगाव टीम ::> साकळी येथील भवानी माता मंदिर परिसरात गेल्या ४ महिन्यांपासून वीज खांबावरून बत्तीगुल झाली आहे. बाजार परिसर हा पूर्णपणे अंधारमय झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात भवानी मातेच्या मंदिर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगितले. मात्र एकदाही त्याकडे लक्ष दिले नसल्याचे आरोप भवानी माता परिसरातील नागरिकांनी […]

Read More

जि.प. शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिन उत्सवात साजरा

रिड जळगाव यावल टीम ::> 15 ऑक्टोबर 2020 हा दिवस आपल्या भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या 89 वी जन्म दिनानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” जि. प. मराठी शाळा थोरगव्हाण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेमध्ये शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर […]

Read More

सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

Read More

महिलांच्या संरक्षणात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा जळगावात भाजपातर्फे जाहीर निषेध

रिड जळगाव टीम ::> महिलांच्या संरक्षणात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा जळगाव जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे, मा.आ.स्मिता वाघ, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सुचेता हाडा, जिल्हा […]

Read More

जळगावात निलकमल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची जोरदार तोडफोड

रिड जळगाव टीम ::> जळगाव शहरातील निलकमल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिलेचा व्हेंटीलेटर अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आज दुपारी रुग्णालयात जोरदार तोडफोड केली. तर दुसरीकडे रुग्णाची प्रकृती पहिल्या दिवसापासून गंभीर होती. याबाबत नातेवाईकांना कल्पना दिली असल्याचा खुलासा हॉस्पिटलने केला आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील संगिता पांडूरंग पाटील (वय ५०, रा. जिल्हा बँक कॉलनी) यांची […]

Read More

माजी मंत्री खडसे जिल्ह्यात परतले पण राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अनिश्चितता!

रिड जळगाव प्रतिनिधी भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईहून आपल्या जिल्ह्यात परतले आहेत. मात्र राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसे हे उद्याला पत्ते खोलण्याची शक्यता आहे. खडसे हे रात्री उशिरा मुंबईहून आपल्या जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. वैद्यकीय उपचाराससह भाजपच्या कार्यकारिणी बैठकीसाठी खडसे हे काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. […]

Read More

एकनाथ खडसेंनी भाजपातून जाणे आमच्यासाठी महत्वाचे : गुलाबराव पाटील

रिड जळगाव टीम ::> जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, खडसे शिवसेनेत आले, राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. पण एकनाथ खडसे भाजपातून जाणे हा विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया जळगावचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे […]

Read More

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More