लेफ्टनंट कर्नलपदी निवड झालेल्या किनगावच्या राहुल पाटीलचे जल्लोषात स्वागत

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील किनगाव येथील राहुल अरुण पाटील या तरुणाची अधिकारी म्हणून सैन्य दलातील गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर निवड झाली असून त्याचे बुधवारी गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तालुक्यातून प्रथमच सैन्य दलातील अशा मोठ्या पदावर काम करण्याची संधी कुणाला मिळाली म्हणून गावात अपूर्व उत्साह दिसून आला. राहुल पाटील हा तरुण सैन्य […]

Read More

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचा जवान अतिरेकी हल्ल्यात शहीद

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या (ता. चाळीसगाव) २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. यश दिगंबर देशमख असे या शहीद झालेल्या सुपुत्राचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती मिळताच त्यांच्या आईला धक्का बसून त्या बेशुद्ध झाल्या. घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. यश […]

Read More

शेतीच्या बांधावरून वाद झाल्याने शेतकऱ्यास बेदम मारहाण ; ५ जणांविरूद्ध गुन्हा

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथे शेतकऱ्यास बेदम मारहाण प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेताचा रस्ता नांगण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले. फिर्यादी भागवत दगडू घुगे हे हरभरा पेरणीसाठी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी तेथे आलेले संशयित ज्ञानेश्वर कडूबा पाटील, भगवान किसन राजपूत,भरत किसन राजपूत, भीका रामदास राजपूत, भीमराव […]

Read More

भुसावळातील नगरसेवकाच्या भावाला चाकू दाखवून लुटले

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील दीनदयाळ नगरातील फकीर गल्ली, मशिदीच्या मागील भागात चाकूचा धाक दाखवून सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या भावाला धमकावत तीन भामट्यांनी लूटले. त्याच्याकडील चार हजार ९०० यांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला अटक केली. नगरसेवक महेंद्रसिंग उर्फे पिंटू ठाकूर यांचे बंधू तथा रिक्षाचालक अनिल ठाकूर (रा. सिंधी कॉलनी, मोहन रॉकेल डेपोजवळ, […]

Read More

विटंबनेची अफवा निघाल्याने खवशी ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास

लहान मुलांच्या खेळण्यातून अनवधानाने झाला प्रकारअमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील खवशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि प्रशासन सज्ज झाले. मात्र, लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर ती अफवा ठरली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तालुक्यातील खवशी येथे अज्ञात व्यक्तीने एका महापुरुषांच्या पुतळ्यावर शेणाचा मारा करुन पुतळ्याची विटंबना केल्याचे […]

Read More

निंभोरा पोलिसांकडून काटेरी झुडपांची साफसफाई

पोलिसदादाच वळणावरील झुडपे काढताना पाहून प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का बसला निंभोरा प्रतिनिधी >>पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढतात. याचा त्रास सर्वांनाच होतो. असे असले तरी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून गळे काढले जातात. या पार्श्वभूमीवर स्वतः हातात विळे घेत ही झुडपे काढण्यासाठी सरसावलेले पोलिस पाहून वाहन धारकांना सुखद धक्का बसला. निंभोरा पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले […]

Read More

किनगावचा राहुल पाटील सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त ; यावल तालुक्याचा अभिमान वाढला !

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील किनगाव येथील राहुल अरुण पाटील या तरुणाची सैन्यात अधिकारी म्हणून गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. सैन्यदलात प्रथमच एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याचा बहुमान किनगावातील राहुल पाटील यांना मिळाला आहे. किनगाव येथील रहिवासी राहुल पाटील हा मध्यमवर्गीय परिवारातील आहे. लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते. सेवेत असताना त्याने सैन्यदलातील […]

Read More

बोदवड तालुक्यात २७ वर्षीय महिलेचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बोदवड >> तालुक्यातील वडजी येथील महिलेच्या विनयभंग प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी रात्री ८ वाजता २७ वर्षीय महिला घराजवळील शौचालयात गेली असता संतोष पुंडलिक सावकारे याने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने फिर्यादीचा भाऊ संतोष व प्रदीप सावकारे यांना समजावण्यासाठी गेला असता त्याच्या हातावर चाकूने वार केले. या प्रकरणी संतोष पुंडलिक सावकारे, प्रदीप गोविंदा सावकारे […]

Read More

लग्नानंतर नवरी अवघ्या पाच दिवसांत पैसे घेऊन फरार ; यावलच्या तरुणाची ९४ हजारांत फसवणूक

यावल प्रतिनिधी >> शहरातील एका शेत मजुरी करणाऱ्या तरुणाकडून ६३ हजार रुपये घेऊन जालना येथील तरुणीशी लग्न लावून दिले. मात्र अवघा पाच दिवस संसार करून त्या नववधूने रोख रकमेसह ३१ हजारांचा ऐेवज घेऊन पोबारा केला. ही घटना ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत नववधूसह चौघांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या […]

Read More

१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

धुळे >> देवपुरातील प्रभातनगर परिसरात माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी दहा लाख रुपयांसासाठी छळ करण्यात आला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा पती अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, माहेरून १० लाख रुपये आणावे असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. यातूनच पती विनोद […]

Read More

यावल तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले

वड्री ता. यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील वड्री येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्या प्रकरणी त्या मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात मुलीस पळवून नेणारा व त्यास मदत करणारा अशा दोघांचा समावेश आहे. ही मुलगी गेल्या बुधवारपासून बेपत्ता होती. तर या दोघांना शुक्रवारी यावल ताब्यात घेण्यात आले. या मुलीस साहिल उर्फ दादू […]

Read More

जळगावात जुन्या वादातून एकाला शिवीगाळ करत मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी >> मोहाडी रोडवर जुन्या वादातून ६० वर्षीय व्यापाऱ्याला गुरूवारी रात्री महिलेसह अज्ञात तीन व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घडली असून याप्रकरणी ४ जणांविरूध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, रमेश छारुमल तिंडवाणी वय ६० रा. रविंद्र नगर यांनी पायल सोनवणे यांच्यासह इतरांविरोधात पोलिसात केसेस केलेल्या […]

Read More

बनावट नंबर प्लेटची मोटारसायकल वापरणाऱ्या भुसावळातील तिघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी >> भुसावळातील चोरलेली मोटारसायकल बनावट नंबरने वापरून बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या तीन मोटरसायकल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ८ ते १० महिन्यांपूर्वी तालुक्यातील तळवेल गाव शिवारातून मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९, सी.एच. ४४२६) ही चोरीला गेली होती. याबाबत वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील न्यु आंबेडकर […]

Read More

३० हजारांच्या गावठी कट्ट्यासह तरुणास चाळीसगाव पोलिसांनी केली अटक

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील घाटरोड परिसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजळील चहाच्या टपरी शेजारी आरोपीस गावठी कट्ट्यासह चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेसनोट च्या माहितीनुसार, घाटरोड परिसरात नगरपालिका कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ एक तरुण गावठी कट्यासह उभा आहे. त्यावरून त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना […]

Read More

वृद्धेला सांगितले पुढे चोर आहेत, अंगावरचे दागिने काढताच गंडवले

राज देवरे प्रतिनिधी चाळीसगाव >> बँकेत पेन्शन घेण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेला दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी पुढे चोऱ्या होत आहेत. तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते कागदाच्या पुडीत बांधून ठेवा, असे सांगितले. यानंतर वृद्धेजवळील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने दिवसाढवळ्या हातोहात लंपास केले. शहरातील भडगाव रोडवरील मीलच्या पुढे शास्त्रीनगर वळणाजवळ सकाळी ११ वाजेच्या […]

Read More

बालविवाह, मारहाणप्रकरणी याेग्य कलमाखाली गुन्हा दाखल करा

विद्राेही क्रांती ग्रुपने केली मागणी; उपोषण करण्याचाही दिला इशारा | धुळे प्रतिनिधी । >> तक्रारदाराचे म्हणणे ऐकून न घेता चुकीच्या पद्धतीने आराेपींना वाचवण्यासाठी वेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दाेषीविरुद्ध बालविवाह, मारहाणीबाबत याेग्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विद्राेही क्रांती ग्रुपतर्फे देण्यात आली आ हे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण करण्याचाही […]

Read More

पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर ३१ पीडितांना १८ लाखांचे अर्थसाहाय्य

जळगाव ::> जिल्ह्यात ऑगस्टअखेर अनुसूचित जातीचे २३ तर अनुसूचित जमातीचे १५ अशा एकूण ३८ गुन्ह्यांचा पोलिस तपास सुरू आहे. तपासावर त्यापैकी १४ गुन्ह्यांची निर्गती पोलिस विभागाने केली आहे. उर्वरित २४ व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले ६ असे एकूण ३० गुन्ह्यांमध्ये पोलिस तपास सुरू आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये ३१ पीडितांना एफआयआर दाखल झाल्यानंतर १८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर […]

Read More

चितोडरोड परिसरात रिक्षातून जप्त केला ५० हजारांचा मद्यसाठा

धुळे प्रतिनिधी ::> शहरातील चितोडरोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. अन्य एक जण फरार झाला आहे. कारवाईत रिक्षासह सुमारे ५० हजारांचा मद्यसाठा जप्त केला.शासकीय दूध डेअरी परिसरातून जाणाऱ्या रिक्षातून (एमएच १९, ४३५) मद्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी हे वाहन अडवून तपासणी केल्यावर त्यात चार बॉक्समध्ये मद्यसाठा मिळून […]

Read More

शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेलेल्या शिक्षिकेला पोलिसांनी काढले हुडकून

जामनेर प्रतिनिधी ::> शाळेत शिक्षिका असलेली महिला शाळेतील स्कूलबस चालकासोबत पळून गेली होती. या महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दिली होती. दरम्यान, १४ महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेस बुधवारी पुणे येथून हुडकून काढले. जामनेर तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका २३ सप्टेंबर २०१९ रोजी बेपत्ता झाली होती. याच दिवसांपासून […]

Read More

प्राध्यापक युवतीवर अत्याचार ; सोशल मीडियावर दिले होते लग्नाचे आमिष ; तीन महिन्यांतर आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी ::> अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या तरुणीशी सोशल मीडियावर संशयिताने मैत्री केली. नंतर लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार केल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील पसार संशयित निश्‍चय बसंत पालिवाल (वय २६, रा.पिपरीया, ता.होशंगाबाद, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी कणकवली (जि.सिंधूदुर्ग) येथून अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पीडीता […]

Read More