दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यावर फोडली बिअरची बाटली
जळगाव प्रतिनिधी >> हळदीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या चार मद्यधुंद तरुणांनी दुसऱ्या एका तरुणाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने चौघांची त्याला मारहाण केली. डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. यानंतर त्याच्या गळ्यातील ३० हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता पिंप्राळ्यातील गणपतीनगर येथे ही घटना […]
Read More