एकनाथ खडसेंनी भाजपला अखेर दिला राजीनामा तर येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश

रिड जळगाव टीम ::> भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँगेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार आहेत. एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चांगलीच उत्सुकता […]

read more

चोपडा वर्डीतील वीज कार्यालयाला ठोकले कुलूप ; रोहित्र मिळत नसल्याने संताप

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> जळालेले दोन ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्यासाठी तीन महिन्यांपासून विनंती करूनही उपयोग होत नसल्याने वर्डी येथील शेतकरी संतप्त झाले. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी वाढल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांनी शेतकऱ्यांसह वर्डी येथील वीज कंपनीच्या कार्यालयास मंगळवारी कुलूप ठोकले. वर्डी येथील १२ आणि ७ क्रमांकाचे रोहित्र जळाले आहे. […]

read more

अमळनेर येथे राष्ट्रवादी विध्यार्थीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप अमळनेर प्रतिनिधी ::> येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील व शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या. कार्याध्यक्षपदी- […]

read more

एकनाथ खडसेंचा भाजपावर ट्विटरवरून पहिला हल्लाबोल

रिड जळगाव टीम >> भाजपा नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज ट्विटरवरून भाजप विरूध्द पहिला हल्लाबोल करतांना थेट मोदींवर टिका करणारे जयंत पाटील यांचे ट्विट हे रिट्वीट केले आहे. खडसे हे भाजपला सोडचिट्ठी देणार आता हे स्पष्ट झाले आहे. खडसे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दाखल होणार हे निश्चित असल्याची माहिती आज देखील समोर […]

read more

‘भाऊ तुम्ही बांधाल ते तोरण…’, भाजप पक्षाचे चिन्ह हटवत खडसे समर्थकांची बॅनरबाजी

रिड जळगाव प्रतिनिधी ::> भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. खडसेंच्या कट्टर समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी आता एक पाउल पुढे टाकत बॅनरबाजी करत भाजपाचे चिन्ह हटवत, ” भाऊ तुम्ही बांधाल तेच धोरण”, अशा प्रकारे बॅनरवरून सुरुवात झाली आहे. तर आज पुन्हा एकनाथ खडसे यांच्या पक्ष […]

read more

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी – सह्याद्री प्रतिष्ठान ची मागणी

चाळीसगांव राज देवरे ::>- सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. कुठल्याही प्रकारचा आधार शेतकरी राजाला राहिला नसून ह्या प्रचंड झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजा उभा […]

read more

पुढील 2 दिवसात भाजपला दोन मोठे धक्के, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली

रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत एंट्री करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाही तर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी […]

read more

जि.प. शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिन उत्सवात साजरा

रिड जळगाव यावल टीम ::> 15 ऑक्टोबर 2020 हा दिवस आपल्या भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या 89 वी जन्म दिनानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” जि. प. मराठी शाळा थोरगव्हाण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेमध्ये शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर […]

read more

यावलला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

रिड यावल प्रतिनिधी ::> मद्यालये खुली करणारे राज्य सरकार मंदिरे उघडण्याची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी भुसावळ टि-पॉइन्टवर अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने उपोषण करत आंदोलन केले. पोलिस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन निवेदन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मंदिर उघडण्याची परवानगी देण्यात आली […]

read more

जळगावातील राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षाला बलत्काराच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

रिड जळगाव प्रतिनिधी ::> जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांना बलत्काराच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांना केल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी जळगाव विधानसभा निवडणूक २०१९ ची लढलो असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून १५ […]

read more

पोलीस प्रशासनावर आता विश्वास नाही, मंगेशदादा आता तुम्हीच न्याय मिळवून द्या – शेतकऱ्यांची आमदारांना आर्त हाक

आडगाव येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यात पाचव्यांदा चोरी, शेतकऱ्याचा गोठा झाला खाली, आडगाव येथे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा रास्ता रोको करत आक्रोश चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> आडगाव येथील शेतकरी आबा प्रल्हाद पाटील यांच्या दोन गायी रात्री चोरी गेल्या, (आत्तापर्यंत याच शेतकऱ्याची ११ जनावर चोरीला गेली आहेत) शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पोलीस प्रशासन कारवाई करत नाही म्हणून चोरट्यांची […]

read more

खडसेंच्या पक्षांतराची चर्चा अन् राजकीय हालचाली गतिमान

धुळे प्रतिनिधी ::> भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू असून, धुळे जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर केले तर धुळे जिल्ह्यातून त्यांच्यासोबत कोण-कोण पक्षांतर करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याबाबत चर्चाही रंगू लागल्या आहेत. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा […]

read more

अमळनेरात कोविड सेंटरमध्ये निघाला ६ फुटाचा साप

अमळनेर ::> शहरातील प्रताप महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण दुपारच्या वेळेत मैदानात बसलेले असताना अचानक बाहेरून ६ फुटाचा साप स्टोअर रूममध्ये घुसला. तेथील प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नगर परिषदेचे केअर टेकर गणेश शिंगारे यांना या सर्पाबद्दल माहिती सांगितली. गणेश शिंगारे यांनी लगेच स्टोअर रूममध्ये जाऊन जवळपास ६ फूट लांब व २ इंच […]

read more

रावेर हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा द्या ; आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यालगत झालेल्या आदिवासी कुटुंबातील हत्याकांडाबाबत अनुदानित आदिवासी कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना दिले. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात चौकशी व्हावी, दोषींना लवकर फाशी द्यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात अाल्या अाहेत. […]

read more

एलसीबी, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी ::> जळगावात झालेल्या गुटख्याच्या कारवाई प्रकरणी पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी यात आर्थिक देवाणघेवाण करून सेंटलमेंट केली असून कुठतरी पाणी मुरत आहे. या प्रकणात सहभागी जळगाव एलसीबी व मेहुणबारे पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी रविवारी चाळीसगाव येथे त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

read more

एकनाथ खडसे गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; शरद पवारांच्या उपस्थितीत ?

रिड जळगाव टीम ::> भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंना गेल्या चार वर्षापासून विविध प्रकारे डावलण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खडसे हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चाही जिल्ह्यासह महाराष्ट्रात रंगू लागल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात घटस्थापनेला प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र खडसे यांनी पक्षांतर करणार नाही असे बरेच वेळा माध्यमांत […]

read more

भाजपने जळगावच्या रस्त्यांची पाहणी करून तेथे झाडे लावावी : शिवसेना आमदाराचा खोचक टोला

जळगाव प्रतिनिधी ::> आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत, त्यांनी मागील पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर झाडे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या पाचोरा शहरातील रस्त्यावर झाडे लावण्यास जागा शिल्लक नसल्याने त्यांनी त्यांच्या शेतात झाडे लावावी, असे आवाहन केले. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी जळगावच्या रस्त्यांची पाहणी करून तेथे झाडे लावावी, असा खोचक […]

read more

भोकरला प्रशासक येत नसल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या प्रशासकाच्या खुर्चीला घातला पुष्पहार

जळगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील भोकर येथे प्रशासकांच्या नियुक्तीला ३४ दिवस होऊनही प्रशासक येत नसल्याने तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील प्रशासकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. भोकर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर येथे प्रशासकाची नियुक्ती केली आहे. मात्र ३४ दिवसानंतरही प्रशासक गावात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. यासह स्वच्छता, पथदिव्यांसह पाणीपुरवठ्याच्या […]

read more

शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

read more

सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

read more