रावेरातील २८ वर्षीय युवकाची नैराश्यातून आतेभाऊला कॉल करून तापी नदीत उडी घेत केली आत्महत्या

रावेर प्रतिनिधी >> रावेरातील एका २८ वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्री हनुमान वाड्यात राहणारे रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला कॉलवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी […]

Read More

पारोळा येथील तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरूद्ध गुन्हा झाला दाखल

पारोळा >> शहरातील हवालदार मोहल्ला भागात १ डिसेंबरला २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी घराशेजारील ६ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. कलिमउल्ला हबीब उल्ला पठाण (रा.नवापूर) यांनी फिर्याद दिली. त्यात पारोळा येथील त्यांचा चुलत भाऊ मोहसीन करीम पठाण यास शेजारी तौसिफ शेख यासिन, नजीम शेख यासीन, अजीस शेख अलीम, सलीम […]

Read More

पारोळ्यात २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

पारोळा >> शहरातील बागवान गल्लीतील रहिवासी २२ वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहसीन खान अब्दुल करीम खाने असे मृताचे नाव आहे. त्याने दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. याबाबत इम्रान खान अब्दुल करीम खान यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास किशोर […]

Read More

२७ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

“जीवनाला कंटाळले असून मी स्वत:हून आत्महत्या करीत आहे.”असे सुईसाईड नोट्स लिहीत केली आत्महत्या जळगाव प्रतिनिधी >> नोकरीनिमित्त जळगावातील रिंगरोड येथे राहणाऱ्या शोरूम मॅनेजर तरूणीने घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, प्रियंका मदन दास (वय-२७) रा. कवाळे […]

Read More

सुनसगावात शेतमजुराची गळफासने आत्महत्या

भुसावळ >> तालुक्यातील सुनसगाव येथील शेतमजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली भानुदास हरी कंखरे (धनगर) (वय ४५) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (दि. २६) गोठ्याजवळ त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद झाली.

Read More

शेतमजुराची आत्महत्या ; जळगावात शेतमालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव >> शेतमालक छोट्या कारणांवरुन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्याचप्रमाणे बैलजोडी चोरल्याच्या संशयावरुन त्रास देऊन मजुरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री शेतमालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा श्रावण बारी (रा.बारीवाडा, रथचौक पिंप्राळा) यांचा मृतदेह ११ ऑक्टोबर रोजी पिंप्राळा येथील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ते शेतमालक नीलेश लक्ष्मीनारायण […]

Read More

भावकीतील विवाहितेसह तरुणाची एकाच ठिकाणी आत्महत्या

सांगली >>सांगली तालुक्यातील हातनूर येथे एकाच दिवशी भावकीतील विवाहितेने आणि तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनुराधा गणेश सुतार (३३) हिने विषारी द्रव्य प्राशन करून घरी आत्महत्या केली, तर जयदीन रामचंद्र सुतार (२२) हा घराच्या समोरच पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत आढळला. दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी […]

Read More

भादली खुर्दमध्ये वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

भादली प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाने घरातील पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. रघुनाथ पांडुरंग पाटील (वय ७५, रा. भादली खुर्द) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व […]

Read More

वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीत २० वर्षीय युवकाची आत्महत्या

वरणगाव प्रतिनिधी >> वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीमधील टाईप टू क्वार्टर नंबर २७ मधील रहिवासी अजय दिलीप मतकर (वय २०) याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. अजय मतकर असे मृताचे नाव आहे. अजय याची आई वरणगाव फॅक्टरीत नोकरीस असून तो आईसोबत राहत होता. तसेच मुक्ताईनगर […]

Read More

चुंचाळे येथे ३० वर्षीय महिलेची आत्महत्या कारण गुलदस्त्यात ?

चुंचाळे प्रतिनिधी >>साकळी येथून जवळच असलेल्या चुंचाळे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. विवाहित महिलेने आत्महत्या का केली असावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. या गंभीर विषयाकडे महाराष्ट्र सरकारने […]

Read More

रावेरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

रावेर >>येथील ४२ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. भारती दिनेश चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. जुना सावदा रस्त्यावरील पंचमुखी हनुमान नगरातील रहिवासी असलेल्या भारती चौधरी यांनी राहत्या घरात सुतळीच्या साहाय्याने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा भारती चौधरी या गळफास अवस्थेत आढळून […]

Read More

चोपडा तालुक्यात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २१ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील २० वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी […]

Read More

यावल शहरासह तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

यावल शहरात ३४ वर्षीय तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट >> शिवाजी नगर भागातील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पावणे दोन वाजेला ही घटना उघडकीस आली. गजानन नारायण कोल्हे असे मृत तरुणाचे नाव आहे. गजाननचे लहान भाऊ विजय नारायण कोल्हे यांनी खबर दिली. त्यानुसार त्यांचा मोठा भाऊ गजानन हा त्यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी […]

Read More

२२ वर्षीय तरुणाची विषारी द्रव पदार्थ सेवन केल्याने मृत्यू

पारोळा >> तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी ज्ञानेश्वर कैलास भिल वय २२ या तरुणाने विषारी पदार्थ सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून अस्क्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील ज्ञानेश्‍वर कैलास भिल हा मोल मजुरी करीत असायचा. शुक्रवारी ज्ञानेश्वर भिल हा घरी बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला तर परत […]

Read More

दारूच्या नशेत युवकाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या ; पोलिसांचा अंदाज

जळगाव >> तालुक्यातील शिरसोली येथे एका युवकाने विहरीत उडी घेत आत्महत्या केली असून ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कामात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, शिरसोली ता. जळगाव प्र.न. येथील रविंद्र यशवंत वाघ (वय ४०) यांनी सटवाई शेती शिवारातील भागवत […]

Read More

साक्री तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे >> साक्री तालुक्यातील नवडणे येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. काळू मोरे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी साक्री पोलिसात नोंद करण्यात आली आहे. नवडणे येथील काळू चांभाऱ्या मोरे ( वय २८) या तरुणाने घरामागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी सात वाजता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी ईश्वर रामा पवार यांच्या […]

Read More

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी युवक गंभीर जखमी, उपचारादरम्यान ओढवला मृत्यू

भुसावळ >> धावत्या रेल्वेतून ३४ वर्षीय अनोळखी युवक पडल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. वरणगाव-मन्यारखेडा रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक ५२ जवळी हा युवक जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १६ रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. अनोळखी मृताची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा, नाक सरळ, मिशी जाड, दाढी […]

Read More

यावल तालुक्यातील महेलखेडी येथील ३० वर्षीय विवाहितेने संतापाच्याभरात विष पिऊन केली आत्महत्या

यावल प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील महेलखेडी-कोरपावली येथील विवाहित नजमा कासम तडवी वय-३० हिने घरगुती भांडणावरून गुरुवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिचा शुक्रवारी २० रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. महेलखेडी कोरपावली येथील रहिवासी विवाहित नजमा कासम तडवी (वय-३०) हिने गुरुवारी घरात भांडण झाल्यावर संतापाच्याभरात विष प्राशन केले. तिला कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी […]

Read More

विहिरीत पडल्याने भडगाव जुवार्डी येथील तरुणाचा मृत्यू

भडगाव >> तालुक्यातील जुवार्डी शिवारातील विहिरीत पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेनंतर घडली. संतोष सुरेश अहिरे (रा.जुवर्डी) असे मृताचे नाव आहे. त्याचा जुवार्डी शिवारातील स्वत:च्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची खबर चिंतामण पाटील यांनी भडगाव पोलिसात दिली. त्यानुसार घटनेची नोंद झाली. तपास पोलिस नाईक नीलेश ब्राह्मणकर हे करत […]

Read More

चाळीसगाव तालुक्यात तिरपोळेत गळफास घेऊन प्रौढाने केली आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे शिवारात वरखेडे रस्त्यावर आंब्याच्या झाडाला ४० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम हिरामण तिरमली असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (दि.१९) सकाळी ७ वाजेपूर्वी ही घटना घडली. तिरपोळे नवेगाव येथील सुदाम तिरमली हे सकाळी ७ वाजेपूर्वी तिरपोळे शिवारातील वरखेडे रस्त्यावरील मनोहर खंडे अहिरे यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला […]

Read More