रिड जळगाव टीम ::> महिलांच्या संरक्षणात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा जळगाव जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे, मा.आ.स्मिता वाघ, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सुचेता हाडा, जिल्हा परिषद सभापती ज्योती पाटील, जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील, जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिप सभापती जयपाल बोदडे, माजी जिप उपाध्यक्ष नंदू महाजन, म सां सहसंयोजक गीतांजली ठाकरे, यावल पंस सभापती पल्लवी चौधरी व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.