धरणगाव :>> भारतीय जनता पार्टीच्या धरणगाव शहराध्यक्ष पदी दिलीप महाजन यांना तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन शहराध्यक्ष पदाची धुरा दिली.
नवनियुक्त शहराध्यक्ष दिलीप महाजन यांना माजी मंत्री आमदार गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री अँड.किशोरजी काळकर, खा.उन्मेष दादा पाटील, जेष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर अत्तरदे यांनी कॉलव्दारे शुभेच्छा दिल्या.
सदरील नियुक्ती प्रसंगी शिरीष बयस, अँड संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड भोलाने बापु, पुनीलाल महाजन, सुनील वाणी, गटनेते कैलास माळी, मधुकर रोकडे, दिनेश पाटील(भोणे), शरद धनगर, ललित येवले, कडूआप्पा बयस, गुलाब मराठे, सुनील चौधरी, कन्हैया रायपूरकर, सचिन पाटील, शरद भोई, वाल्मिक भालेराव, शुभम चौधरी, विकास चव्हाण इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा रिड जळगावचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर.