Bhusawal News : खडक्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी : > तालुक्यातील खडका येथील रहिवासी गिरीश कृष्णा धांडे ( वय ४०) यांनी, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेतला. या घटनेमागील कारण कळू शकले नाही. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *