भुसावळ साकरीतील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास अटक

क्राईम भुसावळ

भुसावळ ::> तालुक्यातील साकरी अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी प्रशांत भोळे वय २३ यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. मुलीस ५ सप्टेंबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.

पोलिसांनी पथक पुणे येथे पातःवले व अल्पवयीन मुलीसह आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *