भुसावळात तरुणावर तलवार हल्ला

क्राईम भुसावळ सिटी न्यूज

भुसावळ > कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे.या पाश्वभूमीवर शहरात स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी गल्लीबोळांना बंद करण्यात आले होते.या भागातील रहिवाशी हे शौचालयाकडे जात असतांना बंद केलेल्या भागाची काठी काढल्याचा राग आल्याने तलवार हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात धावपळ झाली.

थोड्याच वेळात सविस्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *