Author: readjalgaon

जळगावातील आज या पाच ठिकाणी मिळणार १५ ते १८ वयोगटासाठी लस!!

जळगाव >> १५ ते १८ वयोगटातील लसीकरण मोहिमेला जळगाव शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सोमवारी शहरात मर्यादित लसींचा साठा…

जळगावात ८ लक्ष रुपयांसाठी महिलेचा छळ, दोघांवर गुन्हा

जळगाव क्राईम न्यूज >> माहेराहून आठ लाख रुपये आणावे अशी मागणी करीत पतीसह त्याच्या मामेभावाने एका विवाहितेचा छळ केला. या…

जळगावात धुके-धुळीचे वादळ

जळगाव >> शनिवारपर्यंत गुजरात किनारपट्टी व उत्तर अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे ताशी ४०-५० किमी पश्चिमेकडून वारे वाहत आहे. यामुळे…

बोदवड येथे तरुणाची‎ गळफास घेऊन‎ आत्महत्या

बोदवड‎ शहरातील शारदा कॉलनीमधील‎ रहिवासी असलेल्या तरुणाने राहत्या‎‎ घरात गळफास‎ ‎ घेऊन‎ आत्महत्या‎ ‎ केल्याची घटना‎ ‎ मंगळवारी दुपारी‎ ‎…

मुलीस पळवून नेणाऱ्यास मुंबईतून घेतले ताब्यात

जळगाव >> भुसावळ तालुक्यातील एका गावातील मुलीला फूस लावून अपहरण केलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने मंगळवारी अटक केली. कृष्णा महादेव गोरे…

२६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन नेले हैदराबादला

जळगाव शहरात एका २६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन ट्रकचालकाने हैदराबाद येथे पळवून नेल्याचा प्रकार समोर आला.

जळगाव शहरातील भाजपच्या २७ नगरसेवकांना ११ रोजी राहावे लागणार हजर

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत व्हीप नाकारल्याप्रकरणी भाजपच्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी अपील दाखल केले आहे. याप्रकरणी साक्षीदारांची तपासणी केली…

SAD NEWS अनाथांची माय हरपली ; सिंधुताई सपकाळ यांचे निधन !

रिड जळगाव टीम >> अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73…

वाळूतस्करी बाबत जळगावचे पालकमंत्री पाटलांची कबुली? पहा काय म्हणाले ?

जळगाव‘जिल्ह्यातील नदीपात्रांतून अवैध वाळू उपसा हा माझ्याच काळात निर्माण झालेला नाही. वाळूमाफियांमध्ये शिवसेनेचे लोक नाहीत असेही म्हणणार नाही. स्पष्टचं सांगायचं…