गावठी हातभट्टी उध्वस्त, एकाला अटक ; फैजपूर पोलिसांची कारवाई

मयूर मेढे, फैजपूर, फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे (ता. यावल) शिवारातील तापी नदीच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी फैजपूर पोलिसांनी नष्ठ करत एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी कच्चे रसायन व दारु तयार करण्याचे साहित्य म्हणजेच २१.५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जगन कौतुक तायडे (रा.कासवे) […]

Read More

१८ एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1074 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 96153 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11193 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1059 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 109277 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1931 रूग्णांचा मृत्यू झाला. जळगाव शहर-१९०, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१६१, अमळनेर-२२, चोपडा-१३२, पाचोरा-६६, भडगाव-५२, धरणगाव-४२, यावल-६५, एरंडोल-६७, जामनेर-६८, रावेर-३९, […]

Read More

जळगाव जिल्हा १७ एप्रिल कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!!

जळगाव >> जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार ११५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. आजही २१ रूग्णांचा मृत्यू झालाय. जळगाव शहर-२६०, जळगाव ग्रामीण-१५, भुसावळ-२१३, अमळनेर-१७, चोपडा-१२२, पाचोरा-३६, भडगाव-१०, […]

Read More

फैजपूर पोलिसांचा अॅक्शन मोड ; रस्त्यावरच थांबवून होणार कोरोना टेस्ट

मयूर मेढे : फैजपूर प्रतिनिधी, एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १४ एप्रिलच्या रात्रीपासून कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. शिवाय, रात्रीची संचारबंदी यापुर्वीच लागू आहे. तरी देखील अनेकजण कारण नसताना बाहेर फिरतात. या पार्श्वभुमीवर फैजपूर शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणाऱ्यांची फैजपूर पोलिसांनी अँटीजेन टेस्ट करण्यास व विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल करण्यात सुरवात केली आहे. कोरोनाच्या […]

Read More

परिस्थिती गंभीर आहे, रुग्णसेवा सुरु ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या सोबत – आ.मंगेश चव्हाण

आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली खाजगी कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक, चाळीसगाव – कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी व खाजगी कोविड सेंटर च्या माध्यमातून आपण चांगले काम केले त्यामुळे आपण चाळीसगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, परिस्थिती गंभीर आहे, सर्व […]

Read More

चोपडा शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त

प्रतिनिधी चोपडा >> शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटीलगढी भागात गुरुवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दिड लाखांचा गुटखा व साडेतीन लाखाची रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहाथ पकडून जप्त केला आहे. पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली हाेती. […]

Read More

साकळीत दोन दिवसीय कडकडीत लॉकडाऊन ठेवला जाणार का ?

साकळी ता.यावल (वार्ताहर) जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार कोरोना या महामारीला आळा घालणेसाठी व शासनाकडून पुढील आदेश येईपावेतो नियमानुसार आज दि.१० वार-शनिवार व उद्या दि.११ वार-रविवार या दोन्ही दिवशी तसेच यापुढील येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी प्रशासनाकडून कडकडीत लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने साकळी येथे कोणीही आठवडे बाजार किंवा भाजीपाला विक्रीची मंडई भरवू नये किंवा तसा भरवणेचा […]

Read More

ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण

प्रतिनिधी भुसावळ >> शहरातील खडकारोड परिसरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारान पोलिसासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री दाखल झाला. पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे हे कर्तव्यावर असताना संशयित कृष्णाकुमार उदयसिंग दुचाकीवर […]

Read More

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

प्रतिनिधी जळगाव >> शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणात संबधित पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत म्हसावद गावातील खडसे नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीस ७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता साहिल जावेद (रा. म्हसावद) या तरुणाने फुस लावून रिक्षेत बसवून पळवून नेले. या […]

Read More

अवैध दारू विक्रेत्यांवर छापा, दोन महिलांकडून मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी जळगाव >> शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ९५८ रुपयाची गावठी व देशी दारु जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कॉलनी परिसरातील सोमन बलवीर कंजर या महिलेला तिच्या घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी व […]

Read More

मला डॉक्टरांचा अभिमान !! या कोविड सेंटरला ३५ खासगी डॉक्टर देताहेत मोफत सेवा

प्रतिनिधी >> अमळनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून शासकीय वैद्यकीय सेवा तोडकी पडू लागल्याने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खासगी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर शासकीय कोविड सेंटरला आलटून पालटून मोफत सेवा देत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार करणे सुलभ झाले आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या […]

Read More

जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतरासाठी खडसेंकडून हालचाली

प्रतिनिधी जळगाव >> जिल्हा परिषदेतील आपल्याच एकेकाळच्या समर्थक पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेनासे झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथे सत्तांतर घडवून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्या अनुशंगाने खडसे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेत नुकतेच शिवसेनेने सत्तांतर […]

Read More

8 एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1142 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 84813 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11735 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1190 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 98289 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1741 रूग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात आज 3232 व्यक्तींनी घेतली कोरोना लस. जळगाव शहर-२९९; जळगाव ग्रामीण-१३; भुसावळ-९४; अमळनेर-१००; […]

Read More

७ एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1071 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 83671 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11702 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1141 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 97099 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1726 रूग्णांचा मृत्यू झाला.

Read More

जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी, जमावबंदी आदेश लागू

जळगाव >> कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून संसर्गावर नियंत्रण सुरू आहे. तरी देखील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २१ एप्रिल, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या […]

Read More

गोंधळ : कोरोनाची लस न घेताच वॅक्सिनेशन सक्सेसफुलचा मेसेज

प्रतिनिधी| भुसावळ >> जामनेर रोडवरील पंढरीनाथ नगरातील दाम्पत्यास कोरोनाची लस न घेताच ‌‘वॅक्सिनेशन सक्सेसफुल’ असा मेसेज मोबाइलवर आला. यामुळे यंत्रणेचा गलथानपणा समोर आला. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसिफ खान यांनी दाम्पत्याचे लसीकरण करुन घेतले. वन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी एस.पी.पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १३ मार्चला कोविन अॅपवर नोंदणी करुन लसीकरणासाठी ५ एप्रिलची वेळ […]

Read More
civil jalagaon

जीएमसीचा हलगर्जीपणा, आदिवासी रुग्णाचा मृत्यू ; मृताच्या नातेवाइकांचा आरोप

प्रतिनिधी जळगाव >> चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित आदिवासी रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला, हलगर्जीपणाने व आदिवासी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी करत शहर पोलिस ठाण्यासह राज्यपालांकडे तक्रार केली आहे. प्रदीप पावरा यांना २९ मार्च रोजी सकाळी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने […]

Read More

नशिराबादला ४३ वर्षीय प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी नशिराबाद >> मुक्तेश्वर नगरातील ४३ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. ते पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. याबाबत सुधाकर धोबी यांच्या खबरी वरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनील दत्तु बोदडे हे सकाळी पत्नीला कामावर सोडुन घरी आले आणि गळफास घेतला. त्यांच्या भाच्याच्या […]

Read More

आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]

Read More

पैशांसाठी विवाहितेवर सासरच्यांचे सुरीने वार

प्रतिनिधी जळगाव >> घराचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेने माहेराहून दरमहा २० हजार रुपये आणावे अशी मागणी करीत सासरच्या लोकांनी विवाहितेवर सुरीने वार केल्याची घटना ४ एप्रिल रोजी वाघनगरात घडली. प्रियंका सागर इंगळे यांचे लग्न वाघनगर परिसरातील कोल्हे हिल्स येथील सागर संजय इंगळे यांच्यासोबत सन २०१९ मध्ये झाले. सुरुवातीच्या सहा महिन्यांनंतर पतीसह सासरच्यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी प्रियंकाने […]

Read More