शेतकऱ्यांचा प्रश्न शासन दरबारी मांडणारे प्रा सुभाष पाटील यांचा शिरसाळे गावात सत्कार

Politicalकट्टा अमळनेर

रजनीकांत पाटील अमळनेर >> तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न जिव्हाळ्याने शासन दरबारी मांडणारे मोर्चे, आंदोलने, निवेदन इत्यादी मार्गने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ना सामना करने तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलती पीक विमा, या सारख्या गोष्टींचा स्वतः जाऊन पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देणारे शेतकऱ्याचे हित साधणारे तसेच प्रत्येका च्या सुख दुःखात सहभाग घेणार मौजे शिरूड गावचे रहिवासी प्रा सुभाष पाटील यांचा शिरसाळे येथे सोशल डिस्टन्स ठेवत सत्कार गावातील शेतकऱ्यांनी आभार मानले यावेळी उपस्थित गावातील सरपंच युवराज पाटील,उपसरपंच युवराज चौधरी,ग्रामसेवक नितीन पाटील,पो.पा रामचंद्र कोळी, पो.पा प्रदीप कोळी,आनंदा पाटील,ज्ञानेश्वर पाटील,जगतराव पाटील आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *