अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले…

अमळनेर क्राईम धरणगाव

अमळनेर प्रतिनिधी > तालुक्यातील देवळी येथील एका अल्पवयीन तरुणीला पळविल्याप्रकरणी धरणगाव येथील एका तरुणासह दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी येथील १६ वर्षाच्या तरुणीस १६ मे रोजी रात्री साडे बारा वाजता मोटारसायकल वर बसवून पळवून नेले आहे. धरणगाव तालुक्यातील गणेश विक्रम सोनवणे याने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त करून अमळनेर पोलीस स्टेशनला गणेश सोनवणे व अज्ञात तरूणाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *