आजच्‍या रुग्ण बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ६४ , जळगाव ग्रामीण ५ , भुसावळ तालुका ७३ , बोदवड ०५ ,अमळनेर ०१ , चोपडा १ , पाचोरा २ , धरणगाव १, जामनेर ५  चाळीसगाव १६ , मुक्ताईनगर २ ,रावेर ०२ , व इतर तालुक्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *