7 मार्च जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा
जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 313 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 58535 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 4604 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 511 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 64543 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1404 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात आज 3203 #कोरोना संशयितांचे स्वॅब तपासले. आज नव्याने 511 बाधित आढळले तर 313 रूग्ण कोरोनामुक्त झाले.