६ मार्च जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon Jalgaon MIDC जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 58222 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 4407 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 610 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 64032 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1403 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात आज 3151 #कोरोना संशयितांचे स्वॅब तपासले. आज नव्याने 610 बाधित आढळले तर 327 रूग्ण कोरोनामुक्त झाले.

जळगाव जिल्ह्यात आज 1890 तर आतापर्यंत 29590 व्यक्तींनी घेतली कोरोना लस!

#मी_जबाबदार