4 एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!

Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा रिड जळगाव टीम लॉकडाऊन

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 1159 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 80339 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11579 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1179 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 93600 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव शहर २४८, जळगाव तालुका २३, भुसावळ १५५, अमळनेर ५१; चोपडा २५७; पाचोरा ३६; भडगाव २९; धरणगाव ६१; यावल ५२; एरंडोल ३७, जामनेर ५५; रावेर ६८, पारोळा ३२; चाळीसगाव ०६, मुक्ताईनगर ०९; बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे ११७९ रूग्ण आढळून आले आहेत.