3 डिसेंबर जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव

जळगाव >>जिल्ह्यात आज दिवसभरात 48 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52878 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 503 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 40 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54683 इतकी झाली. आतापर्यंत 1302 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.