२९ मार्च जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!

Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा लॉकडाऊन

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 920 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 73665 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11426 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1205 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 86688 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1597 रूग्णांचा मृत्यू झाला.

आज जिल्ह्यात जळगाव शहर-२८०, जळगाव ग्रामीण-५०, भुसावळ-३६, अमळनेर-९३, चोपडा-३९२, पाचोरा-३३, भडगाव-६३, धरणगाव-२९, यावल-२६, एरंडोल-२०, जामनेर-६१, रावेर-३७, पारोळा- १०, चाळीसगाव- २६, मुक्ताईनगर-३०, बोदवड-१६ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १२०५ रूग्ण आढळून आले आहे.