Month: January 2022

पारोळा कजगांव रस्ता- चौफुली ची झालेल्या दुरअवस्थेबाबत मनसेचं तहसीलदार यांना निवेदन

शरद पाटील प्रतिनिधी पारोळा >> शहरातील अत्यंत रहदारीचा व्यापारी दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पारोळा कजगांव रोडाची फार दुरवस्था झालेली सदर रस्याच्या…

22 वर्षीय तरुणीची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

यावल >> तालुक्यातील दहिगाव येथील 22 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुजाता…

तीन महिन्यांपूर्वी भावाचा मृत्यू तर तरुणाची धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

  प्रतिनिधी जळगाव >> एका तरुणाने आत्महत्या केली. रविवारी दुपारी १२ वाजता भादली रेल्वेस्थानक भागवत फेगडे परिसरात ही घटना घडली.…

जळगावच्या फुले मार्केटातून महिलेच्या पर्समधून ४२ हजार लांबवले

प्रतिनिधी जळगाव >> फुले मार्केटमध्ये मुलीच्या लग्नासाठी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना शनिवारी दुपारी…

गुजरातमध्ये अपघात; किनगावातील तरुण ठार तर तिघे जखमी

प्रतिनिधी >>  यावल तालुक्यातील किनगाव येथील २३ वर्षीय तरुणाचा गुजरातमधील अपघातात मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी…

पाचोरा‎ तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची‎आत्महत्या‎

प्रतिनिधी >> पाचोरा‎ तालुक्यातील शिंदाड येथून जवळ‎ असलेल्या पिंप्री प्र.लो. येथील‎ ‎ अल्पभूधारक‎ ‎ शेतकऱ्याने‎ ‎ कर्जबाजारी‎ ‎ पणाला कंटाळून‎…

जळगाव जि.प.मधील विरोधकांचे मनसुबे भाजपने उधळले ; पहा कसे ते ?

जळगाव जिल्हा परिषदेच्या सोमवारी होऊ घातलेल्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचे नियोजन केले होते. गेल्या दोन महिन्यापासून…

३१ डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २४ जणांवर केली कारवाई

जळगाव >> मद्य प्राशन करून ३१ डिसेंबरला गाडी चालवणाऱ्या २४ व्यक्तींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांची शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व…

“दादा, तुमच्याकडे पाहून हिम्मत येते” भावाने दिलेली भाऊबीज पाहून बहिणी ही गहिवरल्या…

“चाळीसगांव तालुक्यातील आशा- अंगणवाडी सेविका यांच्या मुलीच्या लग्नासाठी भाऊ या नात्याने करणार २५ हजार रुपयाची मदत” आमदार मंगेश चव्हाण यांची…

बोदवड पालिकेच्या ४ जागांसाठी १० अर्ज; उमेदवारीसाठी सोमवारपर्यंत मुदत

बोदवड >> बोदवड नगरपंचायतीच्या सर्व १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने चार जागांवरील निवडणूक प्रक्रिया…