२० एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा लॉकडाऊन

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1058 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 98420 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11132 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1104 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 111528 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1976 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात आज 17290 संशयितांची केली कोरोना तपासणी. आज नवीन 1104 बाधित आढळले तर 1058 रूग्ण झाले कोरोनामुक्त!

जळगाव १८१, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ १३२, अमळनेर ९३, चोपडा ७५, पाचोरा ४७, भडगाव ३७, धरणगाव ४१, यावल ४४, एरंडोल ४६, जामनेर ८३, रावेर ५५, पारोळा ४९, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर ४९, बोदवड ५१ आणि इतर जिल्हे १६ असे एकूण १ हजार १०४ रुग्ण आढळून आले आहे.