१९ मार्च जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon Jalgaon MIDC कोरोना जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 504 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 64718 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 9223 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 921 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 75415 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1474 रूग्णांचा मृत्यू झाला.