19 एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!!

Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा लॉकडाऊन

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1209 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 97362 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11107 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1147 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 110424 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1955 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव शहर-२३६, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-१५३, अमळनेर-३८, चोपडा-१२४ , पाचोरा-२५, भडगाव-१९, धरणगाव-३८, यावल-३३, एरंडोल-७२, जामनेर-५५, रावेर-१३९, पारोळा-२७, चाळभ्सगाव-५५, मुक्ताईनगर-४१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण १ हजार १४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.