१८ एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!!

Jalgaon कोरोना जळगाव जळगाव जिल्हा लॉकडाऊन

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 1074 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 96153 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11193 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1059 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 109277 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1931 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव शहर-१९०, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१६१, अमळनेर-२२, चोपडा-१३२, पाचोरा-६६, भडगाव-५२, धरणगाव-४२, यावल-६५, एरंडोल-६७, जामनेर-६८, रावेर-३९, पारोळा-३७, मुक्ताईनगर-८, बोदवड-४९ आणि इतर जिल्ह्यातील १३ असे एकुण १ हजार ५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.