१ मार्च जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 120 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 57108 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2779 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 396 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 61274 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1387 रूग्णांचा मृत्यू झाला.