civil jalagaon

1 डिसेंबर जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव

जळगाव>> जिल्ह्यात आज दिवसभरात 61 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52786 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 503 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 28 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54589 इतकी झाली. आतापर्यंत 1300 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खालील दिलेल्या ट्विटर लिंकवर जाऊन सविस्तर माहिती घ्या. व फॉलो करा.