वरणगावात दारू दुकानांभोवती मद्यप्रेमींच्या लागल्या रांगा

वरणगाव

वरणगाव : लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या दारू दुकानांना शासनाने परवानगी दिल्यानंतर शहरातील वाईप शॉप सुरू झाल्यानंतर तळीरामांनी मद्य खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने दुकानाभोवती रांगा लागल्याचे चित्र होते. तळीराम भल्या सकाळपासून दुकानाबाहेर उभे असल्याने यात्रेचे स्वरूप आले होते तर सोशल डिस्टन्सचा नियमही धाब्यावर बसला असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *