त्या डॉक्टरवर कारवाई करा ; तालुका कॉंग्रेसची मागणी

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव : काल धरणगाव ग्रामीण रूग्णालयात सरकारी डॉक्टराने एका महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. या घटनेचा धरणगाव तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला असून त्या संबंधीत डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *