आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात १११  , जळगाव ग्रामीण ०१ , भुसावळ तालुका ७१  ,अमळनेर ०६  , चोपडा ३५ , पाचोरा ०२  , धरणगाव ०१  , जामनेर ०१ , पारोळा ०२ , चाळीसगाव २९  , रावेर ०२ , यावल ०३, एरंडोल ०१ व इतर तालुक्यातील १ असे एकुण २६६  बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *