यावल ग्रामीण रुग्णालय

यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी १२ नवीन बेड

यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी : > शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आता नव्याने १२ बेड प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. यापूर्वी ग्रामीण रुग्णालयामध्ये जुन्याच पद्धतीचे बेड होते. मात्र आता अद्यावत तथा उत्कृष्ट प्रतीचे १२ नवीन बेड येथे आरोग्य सेवेसाठी प्राप्त झाल्याने, आरोग्य विभागातून तसेच नागरिकांनी स्वागत केले आहे. या ठिकाणी अधिक सक्षम आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आता विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती डॉ.विनेश पावरा, सुर्यकांत पाटील,नानासाहेब घोडगे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *