जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन साजरा

Social कट्टा कट्टा यावल

यावल >> यावल शहरातील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे आज जागतिक महिला दिनानिमित विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

यावेळी व्यास शिक्षण मंडळ आय टी आय, यावल चे प्राचार्य जी.जी. वाघुळदे व प्रमोद बिरुजवाले, प्रवीण झोपे तसेच जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल चे प्राचार्य भुपेन्द्र राजपूत यांनी जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या रंजना पाटिल यांना व सर्व महिला शिक्षिकांना पुष्पगुच्छ देवून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

रिड जळगाव तर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!