जिल्ह्यातील मुख्याध्यापकाचा घटस्फोटित महिला शिक्षिकेवर चार वर्षे अत्याचार ; गुन्हा दाखल

एरंडोल प्रतिनिधी ::> २४ ऑगस्ट २०१९ रोजी लग्न करावयाचे आहे, असे सांगून मुख्याध्यापकाने पीडित शिक्षिकेला शिर्डीत बोलावले. तेथील हॉटेल वर्धमानमध्ये तिच्यावर अत्याचार केले. तुझे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही? अशी धमकी देत महिला शिक्षिकेकडून पैसे उकळले. तिचे एटीएम कार्ड देखील स्वत:जवळ ठेऊन घेतले. एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापकाने तो राहत असलेल्या असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील भाड्याच्या खोलीत … Continue reading जिल्ह्यातील मुख्याध्यापकाचा घटस्फोटित महिला शिक्षिकेवर चार वर्षे अत्याचार ; गुन्हा दाखल