शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

read more

यावलचा आठवडे बाजार आजपासून होणार सुरळीत

यावल प्रतिनिधी ::> अनलॉकमध्ये शासनाकडून आठवडे बाजाराला परवानगी मिळाल्याने शुक्रवारी भरणारा यावलचा आठवडे बाजार पुन्हा फुलणार आहे. त्या दृष्टीने पालिकेने गुरुवारी स्वच्छता अभियान राबवले. प्रत्येक व्यावसायिकाने दुकाने लावताना काय काळजी घ्यावी? यासाठी सकाळी पालिकेचे पथक मार्गदर्शन करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये एप्रिल महिन्यात शहरातील शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, आता हळूहळू […]

read more

यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

यावल प्रतिनिधी ::> शहरातील एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरूवारी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे असुन या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या […]

read more

यावल-राजोरेतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

 यावल ::> तालुक्यातील राजोरे गावातील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजोरे, ता. यावल येथील पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्या नुसार त्यांची १७ वर्ष व १२ दिवस वय असलेली अल्पवयीन मुलगी शनिवारी घरी होती. आई कामानिमित्त घराबाहेर […]

read more

यावल येथे आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेची आत्महत्या! तर शहरात आत्महत्येच प्रमाण वाढले?

यावल प्रतिनिधी >> यावल-भुसावळ रोडवरील शेताच्या विहिरीत आजाराला कंटाळून ६० वर्षीय वयोवृद्ध महिला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या संदर्भातील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उषाबाई दिगंबर करांडे (वय-६०) रा. महाजन गल्ली, यावल यांनी आज रविवारी ५ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास यावल भुसावळ रोडवरील महाराष्ट्र ढाब्याजवळ असलेल्या […]

read more

यावल तालुक्यात आज पुन्हा ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले…रुग्णसंख्या १३० वर पोहचली…

यावल प्रतिनिधी >> यावल शहरात दोन रुग्ण आढळून आले असून यामध्ये अकरा वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील भालोद येथील एक रुग्ण आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. आजपर्यंत यावल शहरातील रुग्णसंख्या ४१ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ५२ वर पोहचली असून फैजपूर शहरातील ३७ अशी आहे तर यावल तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १३० वर […]

read more

यावल शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचे स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह तर तालुक्यात ४६ प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत

यावल प्रतिनिधी >> शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचे स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आले असून आजवर तालुक्यात ४६ प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे जाहीर करण्यात आले असून प्रशासनाने या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत. यावल शहरातील फालक नगर परिसरात राहणार्‍या एकाच कुटुंबातील चार जणांचे स्वॅब चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली […]

read more

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी घेतली मुस्लिम बांधवाची बैठक

मनवेल ता.यावल (प्रतिनीधी ) >> यावल शहरात कोरोना पॉझिटीव्ह  रुग्ण संख्या दररोज वाढत असुन याला आळा बसविण्यासाठी यावल शहरातील मुस्लिम समाज बांधवाची बैठक यावल पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आली. यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कोरोना व्हायरस या विषाणुजन्य रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी आगामी काळात प्रभावी उपाययोजना आखण्यात आल्या असुन अंबलबजावणी बाबत माहीती दिली. यावेळी शांतता […]

read more

पाडळसेतील त्या मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह तर यावल तालुक्यात नवे 6 रुग्ण ; तालुक्यातील रुग्णसंख्या 62 वर

यावल प्रतिनिधी >> तालुक्यात सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार कोरोनाचे पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले. यात यावल शहरातील तीन तर फैजपूर व भालोद येथील प्रत्येकी एकाचा समवेश आहे. पाडळसे येथील ६८ वर्षीय मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ६२ झाली आहे. यावल शहरातील अक्सानगरातील ३८ वर्षीय युवक, मेनरोडवरील एकाच कुटुंबातील […]

read more

अट्रावल येथील आठवडे बाजार पो.नि. अरुण धनवडे यांनी उठविला

यावल >> संचारबंदी लागु असल्यामुळे आठवडे बाजार बंद असुनही अट्रावल येथे शनिवारी सुरु असलेल्या आठवडे बाजार यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सकाळीच अट्रावल येथे भेट देऊन बाजार उठविला. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्यामुळे मास्क न लावणे, संचारबंदी उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असल्याने धडक कारवाई करण्यात येत आहे.

read more

चिंताजनक बातमी ; जळगाव जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ९५७ वर

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून जळगावकरांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आज दुपारी ३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असताना आणखी नव्याने १२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ही ९५७ इतकी झाली आहे. तसेच जामनेर २, चोपडा ३, जळगाव २, धरणगाव १, यावल […]

read more

Yawal News : संशयित महिलेचा मृत्यू…

यावल : शहरातील देशमुख वाड्यातील ६५ वर्षीय कोरोना संशयित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. रविवारीच महिलेचे स्वब घेण्यात आले आहेत. मात्र त्याबाबत चा अहवाल प्राप्त नाही. यावल येथेच महिलेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

read more

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले…

अमळनेर येथील पंधरा अहवाल निगेटिव्ह…जिल्ह्यातील आज 177 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह… जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव, यावल, भुसावळ, जामनेर, अमळनेर, रावेर, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या 180 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.पैकी 177 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती या जळगावातील सुप्रीम काॅलनी, शिवाजी […]

read more

यावल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बोलेरो वाहनाचा किनगावजवळ अपघात

किनगाव प्रतिनिधी : > अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगाव गावाजवळ भरधाव दुचाकी बोलेरो वाहनावर आदळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञात दुचाकीचालकावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावलला जात असताना तालुका वैद्यकिय अधिकारी यांचे वाहन क्रमांक (एमएच १९ एम ०६८८) या बोलेरो वाहनाने किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज आटोपुन परत जात असतांना […]

read more

दिल्लीगेट प्रवेश द्वारातून यावल शहरात कोरोनाचा प्रवेश…

यावल येथे 2 रुग्ण पॉझिटिव्ह …तर सिव्हिल रुग्णालयात दाखल एकाचा मृत्यू पवित्र अशा रमजान महिन्यात हिंदू- मुस्लिम बांधव चिंताग्रस्त. प्रतिनिधी यावल > पवित्र अशा सुरू असलेल्या रमजान महिन्यात यावल शहरात सुदर्शन चित्रमंदिर परिसरातील दिल्लीगेट प्रवेश द्वारातून कोरोना या महाभयंकर विषाणूने प्रवेश केला असून काल दिनांक 19 मंगळवार रोजी संध्याकाळी यावल शहरात दोन रुग्ण कोरोना ग्रस्त […]

read more

फैजपुरात कोरोनाचा शिरकाव ; परिसरात खळबळ

फैजपूर > आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना १४ मे रोजी एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्‍या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती अशी की, १४ मे रोजी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त […]

read more

मास्क न लावणाऱ्यांकडून सव्वालाखाचा दंड वसूल…

प्रतिनिधी यावल > कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी मास्क ण लावल्यास ५०० रुपये दंडाच्या काढलेल्या आदेशानुसार तालुक्यात अशा दोषी नागरिकांकडून एक लाख २७ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वात जास्त यावल पोलीस ठाण्याच्या वतीने ५० हजारांचा दंड वसूल करून नागरिकांवर चाप बसविला तर सर्वात कमी म्हणजे केवळ ४०० रुपयाचा दंड […]

read more

फैजपूरातील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस बंदच ठेवावे ; सुज्ञ नागरिकांकडून मागणी

मयुर मेढे । फैजपूर, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर शहरातील सुभाष चौक येथील जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस येथे तळीरामांच्या अक्षरशः उड्या पडताना दिसत आहे. जैस्वाल ब्रॅण्डी हाऊस समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या तळीरामाच्या गर्दीत विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शहरातील वातावरण बिघडल्यास […]

read more

यावल येथील अंबिका वाईन सेंटर समोर देशी-विदेशी मद्यपींची मोठी गर्दी

सोशल डिस्टन्स गेले खड्ड्यात यावल ;- शासनाने महसूल तूट लक्षात घेता मद्य दुकाने आज दिनांक 5 मे 2020 पासून उघडण्याचा निर्णय घेतल्याने यावल येथील सातोद रोडवर असलेले तसेच यावल परिसरात एकमेव असलेल्या अंबिका वाईन सेंटर दुकान आज आज दुपारी उघडण्यात आल्याने मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली. अंबिका वाइन सेंटर मालकाने मद्यपी ग्राहकांची मोठी गर्दी […]

read more

साकळीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा फज्जा

साकळी/ प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून गावातील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व तसेच ग्राहकांची सकाळ-संध्याकाळी गर्दी होत असते. अशावेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे चित्र असते. गावातील नागरिक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळी नको ती गर्दी करत असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असताना साकळीत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. तसेच गावातील काही […]

read more