सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

read more

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित की अनिश्चित ? ठरणार दसऱ्याला ?

जळगाव ::> भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश आणखी आठवडाभर लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत निर्णयानंतर मुहूर्त ठरणार आहे. त्यामुळे घटस्थापनाऐवजी खडसे दसऱ्यानंतर हातात घड्याळ बांधण्याची शक्यता त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यांचे निकटवर्तीय उघडपणे […]

read more

मुहूर्त ठरला! भाजपाला धक्का बसणार; उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

रिड जळगाव टीम :> भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झालेला असून त्यांच्यासोबत खान्देशातील आजी-माजी आमदार व पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगरात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते. सूत्रांनुसार, सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. या बैठकीस खान्देशातील धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. […]

read more

माजी मंत्री खडसे जय श्रीराम म्हणत राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काय म्हणाले ?

रिड जळगाव टीम ::> सध्याला महाराष्ट्रात तसेच राजकीय वर्तुळात माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करत म्हणाले की, ”वेळ आली की बघू..योग्य वेळ येईल तेव्हा बघूच..असेही ते यावेळी बोलले. शेवटी बोलण्यास नकार […]

read more

भाजप काळात चाळीसगावात माजी सैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आदेश!

रिड जळगाव टीम ::> फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने तथा आजचे खासदार उन्मेश पाटील यांनी मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख […]

read more

जळगाव चा राजकीय हिरो कोण?

न्यायालयीन कारवाई मुळे सुरेशदादा जैन हे राजकारणातून थोडं बाजूला झाले, तेव्हापासून जळगावच्या इतर नेत्यानी (पक्षांच्या)जळगावची धुरा हातात घेतली, दावे मोठमोठी झाले, पण आजतागायत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यश आले नाही, हे कटू सत्य सर्व पक्षाच्या नेत्यांना मान्य करावेच लागेल, कारण भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक बाजारपेठ असलेल्या या शहराचा विकासाचा बेडा उचलण्यास कोणी तयार नाही किंबहुना त्यांना […]

read more

मंदिरातील सोनं….

आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंदिरांच्या सोन्याविषयी वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटले. आपण सर्वांनी जर त्यांचा तो व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल कि मंदिरातील सोनें हे व्याजाने सरकारनी घेतले पाहिजे म्हणजेच सरकारनी सध्याच्या कोरोनाच्या युद्धामध्ये गरज म्हणून ते उसने म्हणून घेतलं पाहिजे पण त्याच व्याज हे मंदिरांना दिल पाहिजे आणि […]

read more

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदारकी चा संघर्ष !

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून मागील 24-25 दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिडा सोडवला आणि राज्यात चालू असणाऱ्या राजकीय संघर्षाला विराम दिला. पण उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदीना कॉल केल्या नंतरच्या 48 तासात वेगाने घडलेल्या घडामोडीवर आणि या 24-25 दिवसात घडलेल्या एकंदरीत परिस्थितीचा आणि झालेल्या फायदा […]

read more

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बीयाणे व खते पुरविण्याचे नियोजन – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गट/उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बीयाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बीयाणे व खते वेळेवर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे. असे […]

read more