शेतक-यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड, नाडेप, व्हर्मी कंपोस्ट, विहिर पुर्नभरण, शेततळे, गांडूळ युनिट, कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी इत्यादी बाबींचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Read More

जळगावात रस्त्यावरील कार्यवाहीपासून खान दूर…

जळगाव : शहरात फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी सुरक्षित अंतर, तोंडावर मास्क आणि हातात ग्लोजच्या अटीचे पालन करावे. सध्या सर्वच बाजुंनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास रस्त्यावर फळे व भाजीपाला विक्री करताना इतर त्रास होणार नाही आशी ग्वाही महापौर भारतीताई सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आज दिली. याबरोबरच अतिक्रमण विभागाचे खान यांना कार्यवाहीसाठी रस्त्यावर न पाठविण्याची सूचनाही […]

Read More