शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

read more

साकळीत अवैध धंद्यांना आलाय ऊत! पोलीस प्रशासन मात्र चूप!

गावात खुल्या आम विक्री होतेय अवैध दारू! रिड जळगाव साकळी प्रतिनिधी ::> दि. 27 सप्टेंबर रोजी रविवार ला गाव बंदचे आवाहन साकळी ग्रामपंचायत ने केले असता गावातील अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. गावातील अनेक दुकाने बंद असताना मात्र दारू दुकाने, हॉटेल, ढाबे जोरदार सुरू आहेत. तर गाव बंद केल्याचे आवाहन निष्क्रिय ठरत आहे. असा आरोप […]

read more

बापरे…साकळीत अकरा जणांना कोरोनाची लागण ! प्रशासन हतबल!

साकळी ता.यावल प्रतिनिधी >> येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा कोरोना बाधित चार रुग्ण आढळल्याने गावातील कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल अकरावर पोहोचली आहे. यात दि २८ रोजी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार एक २७ वर्षीय तरुण बाधित आढळून आला तर काल रात्री उशीरा […]

read more

यावल तालुक्यात फैजपूर-साकळी गावात एक-एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून एक फैजपूर शहरातील ४० वर्षीय महिला तर तालुक्यातील साकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. तर आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरात प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच साकळी येथील […]

read more

साकळीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा फज्जा

साकळी/ प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून गावातील शिवाजी चौकात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व तसेच ग्राहकांची सकाळ-संध्याकाळी गर्दी होत असते. अशावेळी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग नसल्याचे चित्र असते. गावातील नागरिक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळी नको ती गर्दी करत असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असताना साकळीत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. तसेच गावातील काही […]

read more