शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

read more

यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

यावल प्रतिनिधी ::> शहरातील एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरूवारी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे असुन या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या […]

read more