शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

read more

मनवेल येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानास सुरुवात

मनवेल ता.यावल (वार्ताहर) कोरना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मनवेल ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ या अभियानास ता. दि.१५ सप्टें.२०२० रोजी सुरुवात करण्यात आली. जळगाव यावल प.स. सभापती सौ. पल्लवी चौधरी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावल तहसिलदार […]

read more

यावल तालुक्यातील मनवेल येथे महिलेचा विनयभंग; १२ जणांविरूध्द गुन्हा

साकळी प्रतिनिधी >> येथून जवळच असलेल्या मनवेल गावात महिलेचा गावातील काही तरुणांनी विनयभंग केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी यावल पोलिसांत बारा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनवेल तालुका यावल येथील राहणार्‍या एक ३५ वर्षीय महिला ही आपल्या मोठ्या जेठाणी सोबत ८ जुनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास मनवेल गावातील सार्वजनिक ठिकाणी शौचास […]

read more