जळगावचा मृत्यूदर देशात सर्वाधिक

जळगाव : गेल्या 20 दिवसांत जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 45वर गेला. त्यातही 12 जणांच्या मृत्यूने जिल्ह्याचा मृत्यूदर तब्बल 30 टक्के असून, तो राज्यात काय पण देशात अव्वल असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या मृत्यूदराने एकीकडे प्रशासनाची चिंता वाढवली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, किंबहुना हे या आरोग्य यंत्रणेचे […]

Read More