सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

read more

पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील शासकीय आयटीआयजवळ असणाऱ्या हिवरा नदीपात्रात दोन बालके आंघोळ करण्यासाठी गेली होती. नुराणी नगर भागातील जुनेद अनिस बागवान (वय १३) व सईद अफजल पिंजारी (वय १३) ही दोन्ही मुले हिवरा नदीकाठावर आंघोळ करत असताना पाय घसरून डोहात पडल्याने ते नदीत वाहून गेले. ते दोघे या वर्षी सातवी पास होऊन आठवीच्या वर्गात जाणार […]

read more