अश्लील हावभावाने मुलीची छेड काढत जाब विचारल्यावर केली मारहाण ; गुन्हा दाखल

धुळे ::> तालुक्यातील नेर येथे तरुणीला अश्लील इशारे करून तिचा विनयभंग करण्यात आला. पीडित तरुणीला तिच्या बहिणीसह मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत नेर गावातील १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार छतावर असताना नरेश भगवान शिरसाठ याने […]

Read More