भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ […]

Read More
Source By Google

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथराव खडसे चर्चेत…

रिड जळगाव टीम >> माझ्याशी चर्चाच नाही तर राज्यपाल कोट्याच्या जागे करिता राष्ट्रवादीच्या यादीत माझे नाव कसे असणार असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका दैनिकाशी बोलतांना सांगितले. राज्यपाल नियुक्त जागांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये भाजपचे नाराज आणि मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत असल्याबाबत माहिती मिळत असल्याने याबाबत एकनाथराव […]

Read More

जळगाव चा राजकीय हिरो कोण?

न्यायालयीन कारवाई मुळे सुरेशदादा जैन हे राजकारणातून थोडं बाजूला झाले, तेव्हापासून जळगावच्या इतर नेत्यानी (पक्षांच्या)जळगावची धुरा हातात घेतली, दावे मोठमोठी झाले, पण आजतागायत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यश आले नाही, हे कटू सत्य सर्व पक्षाच्या नेत्यांना मान्य करावेच लागेल, कारण भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक बाजारपेठ असलेल्या या शहराचा विकासाचा बेडा उचलण्यास कोणी तयार नाही किंबहुना त्यांना […]

Read More