दारू आणायला गाडी दिली नाही म्हणून जिगरी दोस्ताकडून दोस्ताचा खून ; जळगावातील धक्कादायक घटना!

रिड जळगाव टीम ::> शहरात दि.5 ऑक्टोबर रात्री 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या दूध फ्रेडरेशन जवळ चिकनच्या दुकानाजवळ 45 वर्षीय इसमाचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 31 ) रा.इंद्रप्रस्त नगर जळगाव […]

Read More

कुऱ्हा काकोड्याचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची हत्या

मुक्ताईनगर >> तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची हत्या मध्यरात्री करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. सकाळी पेट्रोल पम्पच्या बाजूला पाटील यांचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली असून या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आहे. कुऱ्हा येथील पेट्रोल पंपावर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील आज मध्यरात्री अज्ञात व्यक्तींने गळा चिरून […]

Read More