सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

read more

मुहूर्त ठरला! भाजपाला धक्का बसणार; उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

रिड जळगाव टीम :> भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झालेला असून त्यांच्यासोबत खान्देशातील आजी-माजी आमदार व पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगरात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते. सूत्रांनुसार, सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. या बैठकीस खान्देशातील धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. […]

read more

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश

शेतकरी, नागरिक व प्रशासनाने दक्ष राहण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आवाहन जळगाव ::> मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे […]

read more

‘महाराष्ट्र बचाव’ ला पालक मंत्री गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव प्रतिनिधी : > भाजप महाराष्ट्रातील “कोरोना’ विषयावर आंदोलन करीत आहे. ही आंदोलनाची वेळ नव्हे; जनतेची सेवा करण्याची आहे. त्यांना राजकारण करायचेच असेल, तर नाथाभाऊंना “क्वारंटाइन’ का केले? याचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. भाजपतर्फे आज राज्यभर करण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र बचाव’ आंदोलनावर त्यांनी […]

read more