जिल्ह्यात होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची कॉलर पकडत घातली हुज्जत!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> शहरातील वाहतूक नियंत्रण करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली आहे. सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे […]

Read More

Market News : अमळनेरात ज्वारी व मका खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार

अमळनेर > ज्वारी व मका खरेदी केंद्र अमळनेर येथे येत्या आठ दिवसात सुरू होणार असून यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अमळनेर शेतकी संघात ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सदर खरेदी केंद्र लवकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला आहे. अमळनेर येथे बारदान आणि गोडाऊन उपलब्ध […]

Read More