सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, […]

read more

जिल्ह्यात आज अन उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

जळगाव ::> जिल्ह्यात १३ व १४ ऑक्टोबर या कालावधी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व त्यानंतरचे दोन दिवस हलक्या व मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला अाहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जिल्ह्यात १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व १५ व १६ ऑक्टोबर रोजी हलक्या व […]

read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

read more

चोपड्यात तीन अट्टल चोरट्यांकडून 2 मोटरसायकली जप्त; पोलिसांची धडक कारवाई!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्यामोटर सायकलींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल मोटर सायकल चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोटर सायकल चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर […]

read more

दारू आणायला गाडी दिली नाही म्हणून जिगरी दोस्ताकडून दोस्ताचा खून ; जळगावातील धक्कादायक घटना!

रिड जळगाव टीम ::> शहरात दि.5 ऑक्टोबर रात्री 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या दूध फ्रेडरेशन जवळ चिकनच्या दुकानाजवळ 45 वर्षीय इसमाचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 31 ) रा.इंद्रप्रस्त नगर जळगाव […]

read more

जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

read more
Source By Google

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच ; मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला मोठं खिंडार पडेल

रिड जळगाव टीम ::> गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खान्देशात विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीला खडसें सारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी आशा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना आश्रय […]

read more

साकळीत अवैध धंद्यांना आलाय ऊत! पोलीस प्रशासन मात्र चूप!

गावात खुल्या आम विक्री होतेय अवैध दारू! रिड जळगाव साकळी प्रतिनिधी ::> दि. 27 सप्टेंबर रोजी रविवार ला गाव बंदचे आवाहन साकळी ग्रामपंचायत ने केले असता गावातील अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. गावातील अनेक दुकाने बंद असताना मात्र दारू दुकाने, हॉटेल, ढाबे जोरदार सुरू आहेत. तर गाव बंद केल्याचे आवाहन निष्क्रिय ठरत आहे. असा आरोप […]

read more

जळगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ये-जा सू्रू करण्याबाबत भाजपाचे निवेदन

जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे. […]

read more

अश्लील हावभावाने मुलीची छेड काढत जाब विचारल्यावर केली मारहाण ; गुन्हा दाखल

धुळे ::> तालुक्यातील नेर येथे तरुणीला अश्लील इशारे करून तिचा विनयभंग करण्यात आला. पीडित तरुणीला तिच्या बहिणीसह मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत नेर गावातील १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार छतावर असताना नरेश भगवान शिरसाठ याने […]

read more

अमळनेर येथे शिवसेना तर्फे रास्ता रोको आंदोलन!

प्रतिनिधी अमळनेर ::> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेने केली व मोदी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, किरण पवार, प्रताप शिंपी, महेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

read more

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु येथे शेतकऱ्याचा शेतात शॉक लागून मृत्यू!

एरंडोल प्रतिनीधी ::> तालुक्यातील खर्ची बु येथील रहिवाशी वाल्मिक भागवत मराठे वय 38 हे शेतातील विज मोटर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विद्युत विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिक भागवत मराठे हे पत्नी व मुलांसोबत शेतात कांदे पीक लागवड करण्यासाठी गेले होते. कांदे लागवड करत असतांना लाईट गेली होती. मात्र थोडया वेळात लाईट लगेच […]

read more

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

read more

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू ; रावेरचे पती-पत्नी गंभीर जखमी

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील :>> अंकलेश्वर –ब-हाणपूर महामार्गावर शिरपूर कडून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक चालकाने दुचाकीला ओहरटेक करतांना कट मारून समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हातेड बु! येथील दुचाकी स्वार जागीच मृत झाला तर ट्रकने कट मारल्याने दुचाकी वरील आटवाडे (ता. रावेर) येथील पती, पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी […]

read more

फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही : अनिल गोटे

रिड जळगाव टीम ::> भाजपच्या १०५ आमदारांना सत्तेत सहभागी न करवून घेता विरोधी बाकावर बसवले हे जिव्हारी लागल्याने भाजपने बदला घेण्याच्या उद्देशाने कांदा निर्यातीवर बंदी केली, असा अाराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अनिल गोटे यांनी केला. फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.कांदा निर्यातीवरील बंदी रद्द करण्यासाठी अांदाेलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा त्यांनी दिला. […]

read more

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख पदी डॉ.वंदना महाजन

अमळनेर प्रतिनिधी ::> अमळनेर येथील रहिवासी असलेल्या प्रसिद्ध कवियत्री, समीक्षक तसेच श्रीवाणी या नियतकालिकाचे संपादक, धुळे येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेच्या मानद संचालक व मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.वंदना महाजन यांची मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वत्र शिक्षण क्षेत्रातुन कौतुक होत आहे.त्या विप्रो कँपनीतील अभियंते […]

read more

अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी) ::> अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण […]

read more

भाजप काळात चाळीसगावात माजी सैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आदेश!

रिड जळगाव टीम ::> फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने तथा आजचे खासदार उन्मेश पाटील यांनी मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख […]

read more

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन

रिड जळगाव टीम ::> नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी […]

read more

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळुचा उपसा तर भडगाव तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष

कोठली ग्रा.पं.चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रिड जळगाव प्रतिनिधी >> भडगाव तालुक्यातील कोठली गिरणा नदी पात्रातून काही दिवसांपासुन अवैध वाळुचा उपसा होत आहे. तहसिल प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. तरी अवैध वाळु उपसा रोखावा. अन्यथा रस्त्यावर आत्मदहन करु या ईशार्याचे लेखी निवेदन कोठली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेसह इतरत्र दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले […]

read more