उद्या जळगावात भाजप करणार वीजबिलांची होळी आंदोलन
जळगाव >> लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाट वीजबिले आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना या बिलांमुळे आर्थिक शॉक बसला आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेला कोणताही दिलासा न दिल्याने भाजपने येत्या २३ नोव्हेंबर रोजी शहरात वीजबिलांची होळी करण्याचे आंदोलन नियोजित केले आहे. शासनाने लॉकडाऊन काळात दिलेले भरमसाठ वीजबिल माफ करावे किंवा बिलात योग्य सवलत द्यावी […]
Read More