भावाच्या अंत्ययात्रेला जाणाऱ्या बहिणीचा रस्त्यातच अपघाती मृत्यू

भाऊ बहिण दोघांचा एकाच दिवशी अंत वारुड गावाजवळ घडली घटना रत्नापिंप्री ता.पारोळा( प्रतिनिधी) भावाच्या अंत्ययात्रेला जाणाऱ्या बहिणीचा रस्त्यावर अपघात होऊन मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नापिंप्री येथिल साधना सदानंद पाटील (वय ३५ ) यांचे भाऊ अर्थे ता. शिरपूर येथिल त्यांच्या माहेरी त्यांचे भाऊ प्रविण सुरेश पाटील […]

Read More

जिल्ह्यात 17 मे पर्यंत 144 कलम जारी

जळगाव :- देशात आणि राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या 02 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपुर्ण जिल्हा हद्दीत 17 मे 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 जारी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या […]

Read More

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

जळगाव – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वासही व्यक्त […]

Read More